ji24news

राज्यातील उष्णतेची तीव्रता कमी झाली असून आज पासून पुढच्या तीन-चार दिवसांपर्यंत राज्यातल्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

: पालघर जिल्ह्यात शिक्षकांचे पगार आणि भविष्य निर्वाह निधी देणारे कार्यालय असूनही जिल्ह्यातील शाळा या कार्यालयाला जोडल्या नसल्याने पगारासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठाणे कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत.

जव्हार: महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती महोत्सवाची विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत उद्घाटन .

Video