ji24news

पालघर -गावकऱ्यांच्या झुंबड उडाली अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाद्यतेल (गोड तेल) घेऊ: जाणारा टँकरचा तवा व सोमटा या पालघर तालुक्यातील गावाजवळ अपघात झाला. अपघातानंतर टँकरमधून तेल गळती सुरू झाल्यानंतर तेल गोळा करुन घेऊन जाण्यासाठी गर्दी .

जैवतंत्रज्ञान विषयातील संशोधक आणि स्टार्टअप्ससाठी केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केला एकल राष्ट्रीय पोर्टलचा प्रारंभ जागतिक जैवतंत्रज्ञान बाजारपेठेत भारतीय जैवतंत्रज्ञान उद्योगाचे योगदान 2017 मध्ये जेमतेम 3% होते, ते 2025 पर्यंत वाढून 19% पर्यंत पोहोचेल- डॉ.जितेंद्र सिंग.

Video