
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मुकुंदपाडा येथे मोठ्या उत्साहात साजरा..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
मुकुंदपाडा हे गाव जरी अतिदुर्गम भाग असला तरी तेथील आदिवासी समाजाने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मुकुंदपाडा येथे मोठ्या उत्साहात साजरा..! केला .विशेष करून चालीरीतीरी रीतिरिवाज त्या गावात प्रदर्शन मानलं आणि त्यांचे हत्यारे शेतकरी विविध अवजारे , वनस्पती यांचे पूर्ण माहिती देऊन त्यांनी पारंपारिक पद्धतीने रीतीने विविध गौरी नाच , तारपा नाच , समाजाला आदर्श दाखवला आहे . तिची परंपरा कशी महान आहे हे या गावातील लोकांनी समाजापुढे मांडलेला आहे.
मोखाडा .जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला 9 ऑगस्ट हा मुकुंदपाडा या ठीकाणी ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता होता आणि झाला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विस्तार अधिकारी तथा ग्राम पंचायत बेरिस्ते श्री. तुषार सुर्यवंशी. होते P. R. T. C. पूर्व प्रशिक्षण सैन्य व पोलीस केंद्र. पळसुंडे केंद्र प्रमुख माजी. सैनिक श्री. विजय तूंबडा तसेच. अमोल टोपले. माजी उपसरपंच भास्कर राऊत इंजिनिअरिंग. अनिकेत आसे ग्राम पंचायत. तसेच P. R. T. C. ट्रेनिंग फिजिकल. नरेश वांगड. आणि ग्रामस्थ मंडळी मुकुंदपाडा उपस्थित होते. 

Total Users : 10829