ji24news

आदिवासी शेतकरी पुत्रांची उद्योग भरारी,तीन तरूणांनी उभारली स्वत :ची ARN कंपनी ..!

आदिवासी  शेतकरी पुत्रांची उद्योग भरारी,तीन तरूणांनी उभारली स्वत :ची ARN कंपनी ..!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

 भिवंडी : आदिवासी   शेतकरी कुटुंबियातील तीन  पुत्रांची उद्योग भरारी या  तरुणांनी स्वतःची कंपनी उभारून श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यमंत्री दर्जा मान . विवेक पंडित यांच्या शुभ हस्ते उद्घाटन. ..!

पालघर जिल्हा :भिवंडी तालुक्यातील गंगाराम पाडा येथील सुप्रसिद्ध शेतकरी कुटुंब म्हणजे फडवळे  व सापटे   परिवार या परिवारातील तीन   तरुणांनी स्वतःची  ARN कंपनी सुरू करून नव्याउद्योगात पदार्पण केले असून श्रमजीवी संघटनेचे नेते अशोक सापटे यांचे पुत्र , पुतणे आणि जावई या तीन तरुणांनी ARN ऍक्युरेंट नावाने 3 D थ्रीडी उडन  /wood आणि ऍक्रेलिक डिझाईनची स्वतःची कंपनी गंगाराम पाडा येथे उभारली असून या कंपनीचे उद्घाटन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यमंत्री दर्जा मान  . विवेक  पंडित यांच्या शुभहस्ते झाले .विवेक पंडित यांनी या तरुण उद्योगांना शुभेच्छा देताना स्थानिक कुशल तरुणांना नव्या रोजगाराची संधी देण्याची अपेक्षा व्यक्त केली. नवीन पिढीने या तरुणांकडून प्रेरणा घेऊन समाजात नवा आदर्श निर्माण केलेला आहे. बेरोजगार तरुणांनी अशाच प्रकारे उद्योगधंद्यांमध्ये आपल्या कौशल्याने न घाबरता धाडसाने तयारी दर्शवावी असे तरुणांना संबोभोधीत  केले . बेरोजगारांनी व  नवीन पिढीने या तरुणांकडून प्रेरणा घेऊन असे धाडस करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

            ह्यावेळी रोहन गायकवाड , नायरा फाउंडेशन चेअरमन मागदर्शन करताना  बेरोजगारांना शुभेच्छा देऊन धाडस करून अशा राहुल फडवळे सारख्या इंजीनिरिंग  उच्च शिक्षण ,आपल्या कौशल्याने ARN कंपनी सुरू करून नव्याउद्योगात पदार्पण केले असून  तरुणांने  आदर्श घ्यावा असेही ते म्हणाले.

        राहुल रमेश फडवळे  यांनी इंजीनिरिंग  उच्च शिक्षण घेऊन व आईबाबांचे मोलाचे मागदर्शन घेऊन आपली  स्वत:ची कंपनी करण्याचा विचार केला . परंतु गेल्या वर्षीच  वडिलांचे निधन झाले .अश्या  परिस्थितीत आई श्रीमती सुनीता फडवळे  . सासरे- नंदू सापटे व अशोक सापटे याचे पुत्र  महेश सापटे व दत्ता सापटे यांना  एकत्र  घेऊनआपली स्वतःची कंपनी उभारून  असे सांगितले .अशा  वेळी खास करून आईचे  मोलाचे मागदर्शन मिळाले आणि  ,दोन बहिणी माधुरी  फडवळे  व जागृती फडवळे  , पत्नी यांच्या सहकार्यायाने  आज मी ARN कंपनी सुरू करून नव्याउद्योगात पदार्पण केले.

        कंपनीचे उद्घाटन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यमंत्री दर्जा मान  . विवेक पंडित यांच्या शुभहस्ते झाले , ह्या वेळी रोहन गायकवाड , नायरा फाउंडेशन चेअरमन. यांचे मोलाचे मागदर्शन मिळाले. त्या बद्दल आभार व्यक्त केले .  माझे सर्व मित्र पररीवार ,आप्तेष्ट परिवार ,सर्व नातेवाईक यांनी मला पुढील वाटचाली साठी  भरभरून  अशा मनापासून शुभाशीर्वाद।  हार्दिक शुभेच्छा. दिल्या  बदद्ल सर्वांचे आभार व्यक्त  गेले . 

 

ARN या कंपनीत  वूड डिझाईन ,ऍक्रेलिक डिझाईन  ,3 D डिझाईन.  [DOOR DESIGNS]दरवाजवरील नक्षी काम . 2 D; MDF GRILL.;3 D BOARD;मंदिर GRILL, परामेट्रिक पॅनल ,टेक्स्टउरे पॅनल ,wave borad  .wood carving ,2 d grill patty ,letters panel .या कंपनीत  निर्माण होणार असून .वाजवी दरात उपलब्ध होणार आहे.

     दरम्यान भिवंडी गावातील शहरातील राहुल रमेश फडवळे   यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःची  ARN कंपनी सुरू करून नव्याउद्योगात पदार्पण केले .या तरुणांचे सर्व स्तरावर , समाजातून  नव तरुणाकडून कौतुक होत आहे .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर