
ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन यांच्या मार्फत आदिवासी समाजातील उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार संपन्न ..।!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
बातमी : रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन यांच्या मार्फत आदिवासी समाजातील उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार पंचायत समिती हॉल पालघर येथे करण्यात आला.
या कार्यक्रमा साठी आदरणीय काळूराम काका, पालघर जिल्हापरिषद अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा) मा. वैदही वाढाण मॅडम, डहाणू पंचायत समिती सभापती मा. स्नेहलता सातवी मॅडम,मा. मनोज दांडेकर साहेब मा. धोडी साहेब तसेच फेडरेशनचे अध्यक्ष मा.माधव लिलका साहेब ई. मान्यवर उपस्थीत होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा. सुप्रिया उराडे , मॅडम यांनी केले.या कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
Total Users : 10829