
पालघर जिल्हा -मुख्यत वसई, पालघर, डहाणू व तलासरी समुद्र किनारपट्टी चा भाग ) जोरदार पाऊस पडण्याचा इशारा ..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
दिनांक : 19 सप्टेंबर , 2022
भारतीय हवामान विभाग व प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार
दिनांक 19 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील काही भागात ( मुख्यत वसई, पालघर, डहाणू व तलासरी समुद्र किनारपट्टी चा भाग ) जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्यानंतर 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण कमी होईल व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
जिल्हा कृषि हवामान केंद्र, ग्रामीण कृषि मौसम सेवा, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर

Total Users : 10828