ji24news

पालघर जिल्हा प्रेम प्रकरणातून प्रियकरने मुलीवर गोळीबार ;दोघेही मृत्यू..!

पालघर जिल्हा प्रेम प्रकरणातून प्रियकरने मुलीवर गोळीबार ;दोघेही मृत्यू..!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

बोईसर : पालघर तालुक्यात बोईसर खैरापाडा येथील टीमा रुग्णालयाजवळ झालेल्या गोळीबार गोळीबारात एका 23 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून गोळीबारानंतर पळण्याच्या नादात अपघात होऊन तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे.

या तरुणाकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
खैरेपाडा येथील एका उद्यानात बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर या जुगल जोडीने टीमा रुग्णालयाजवळ एकमेकांना आलिंगन देऊन फोटो काढले. असेच प्रकार सुरु असताना प्रियंकाने गावठी कट्ट्यातून प्रेयसीवर मागून गोळी धाडली. टीमा रुग्णालया बाहेर झालेल्या गोळीबारात नेहा मेहतो या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करून पळून जात असलेला आरोपी कृष्णा यादव हा एका गाडीला धडकून जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा, बोईसर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम व पोलीस कर्मचारी दाखल झाले असून तपास सुरु केला आहे

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर