
क्रिश स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या कडून अनुजा अवकाश निरिक्षण केंद्र कासा या केंद्राला दुर्बीण भेट…..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी क्रिश स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या कडून अनुजा अवकाश निरिक्षण केंद्र कासा या केंद्राला दुर्बीण भेट.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवकाश निरिक्षण सोपे जावे म्हणून. क्रीश स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या कडून अतिशय चांगल्या प्रतीची द्विनेत्री ( दुर्बीण) अनुजा अवकाश निरिक्षण केंद्र कासा यांना भेट म्हणून देण्यात आली. सदर कार्यक्रम क्रीश स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या बोरीवली मुंबई येथे पार पडला.
या प्रसंगी फाऊंडेशन चे सर्वेसर्वा नवीन शेट्टी व सौ. शेट्टी, त्यांचे सचिव, प्रमोद कदम ,शैलेश अभ्यंकर सर उपस्थित होते.
Total Users : 10828