ji24news

पालघर जिल्ह्यातील ३४२ सरपंचपदासाठी १३४९ तर ३४९० सदस्यपदासाठी ७४०२ रिंगणात…!

पालघर जिल्ह्यातील ३४२ सरपंचपदासाठी १३४९ तर ३४९० सदस्यपदासाठी ७४०२ रिंगणात…!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

मोखाडा प्रतिनिधी : सौरभ कामडी

पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ३४२ सरपंचपदासाठी १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर ३४९० सदस्य पदासाठी ७४०२ उमेदवार रिंगणात आहेत.काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध झाले आहेत.सर्वच ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीच्या लढती असून सेना विरूध्द भाजपा शिंदे गट लढती होणार आहेत.
अनेक ठिकाणी विविध पक्षांनी एकत्रित येऊन परिवर्तन पॅनल तयार केले .१६ ऑक्टोबर ला होणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अजूनपर्यंत प्रचार होताना कुठे दिसत नाही.उमेदवार वैयत्तीक भेटी घेवून मतदारा पुढे जात असल्याचे चित्र सर्व ठिकाणी पहावयास मिळत आहे.
जिल्यातील सरपंच पदासाठी रिंगणात असलेले उमेदवार : १)जव्हार तालुका – ४७ सरपंच पदासाठी १८९ उमेदवार २)मोखाडा तालुका – २२ सरपंच पदासाठी १०३ उमेदवार ३)विक्रमगड तालुका – ३६ सरपंच पदासाठी २०० उमेदवार ४) वाडा तालुका – ७० सरपंच पदासाठी २२९ उमेदवार ५) डहाणू तालुका -६२ सरपंच पदासाठी २८९ उमेदवार ६) तलासरी तालुका – ११ सरपंच पदासाठी ३५ उमेदवार ७) पालघर तालुका – ८३ सरपंच पदासाठी २७३ उमेदवार ८)वसई तालुका – ११ सरपंच पदासाठी ३१ उमेदवार

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर