
आमदारांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे व बिस्किट वाटप…..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये विक्रमगड.
विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भुसारा यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रुचिता कोरडा सभापती पंचायत समिती विक्रमगड ,विक्रमगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष रमेश दोडे ,यादव गभाले ,रमण कोरडा ,प्रदेश प्रतिनिधी संजय आळशी ,शहराध्यक्ष द्रुपद पटेल तालुका महिला अध्यक्ष मीनाताई जाधव, युवती अध्यक्ष सुनिता कडव माजी नगरसेविका संजना बेंडकोळी ,हरेश डगला ,विकास भुसारा, विक्रमगड तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.

Total Users : 10829