
–भगवान बिरसा मुंडा जयंती वाकी येथे मोठ्या उत्साहात साजरी…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड
आज मंगळवार दि.15/11/2022 रोजी वाकी येथे बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील मुलांना भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश साम्राज्याशी केलेल्या पराक्रमाची माहिती सांगण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ, प्रशांत महाकाळ व कल्पेश महाकाळ व शाळेतील मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Total Users : 10829