
थोर क्रांतिकारक, जननायक बिरसा मुंडा जयंती अजनुप दापुर ग्रामपंचायत मध्ये उत्साहात साजरी…..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) सौरभ कामडी
ग्रुप ग्रामपंचाय अजनूप/दापूर च्या सरपंच सदस्य व कर्मचारी एकत्र येऊन धरती आबा क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती साजरी करण्यात आली.या प्रथम जननायक बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला सदस्य यांनी पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलन करून अभिवादन केले
धरती आबा,थोर क्रांतिकारक, जननायक, शहीद बिरसा मुंडा यांचे जन्म,शिक्षण व आदिवासी यांच्या अन्याय अत्याचार विरोधात व न्याय हक्कासाठी इंग्रजांविरूद्ध दिलेल्या लढ्याबद्दल सदस्य अनता वारे यांनी उद्बोधनपर मार्गदर्शन केले.
वेळी परमार ग्रामसेवक, संदेश धसाडे (कर्मचारी) वनिता सप्रे (उप सरपंच) आनंता वारे( सदस्य)
योगिनी झारगडे(सदस्य)मनाली पिंगळा(सदस्य) उपस्थित होते.
Total Users : 10829