
जिल्हा परिषद शाळांमध्ये वाहया व पेन वाटप कार्यक्रम….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये विक्रमगड
विक्रमगड तालुक्यातील अंधेरी व टेभोंली या दोन शाळांमध्ये मा.आमदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)पक्ष भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मा.श्री रूपेश दादा म्हात्रे साहेब यांच्या सौजन्याने वही व पेन वाटप कार्यक्रम करण्यात आला आहे. यावेळी विक्रमगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिते साहेब, प्रमोद पाटील साहेब विक्रमगड तालुका संघटक, सौ.नम्रता गोवारी मॅडम मा.उपसभापती विक्रमगड व विद्यमान सदस्य, लोखंडे मॅडम पोलीस कॉन्स्टेबल,नरेश गोवारी साहेब उपतालुकाप्रमुख विक्रमगड, संतोष महाला,विनेश जाधव, समीर शेलार, दिपक सकपाळ, मिलिंद पाटील, स्वप्निल पाटील रंजना जाधव जांभा ग्रामपंचायत सदस्य, मिलिंद महाकाळ सामाजिक कार्यकर्ते, भूषण महाकाळ, प्रशांत महाकाळ, राजेश दळवी, समस्थ ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक गिते साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
Total Users : 10829