
विशेष संवर्ग भाग एक व विशेष वर्ग भाग दोन वर होणारे अन्यायबाबत शिक्षक संचालक व सासनाकडे मागणी ….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) अनिल शेलार .
मुबई ;राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी 30-6-2022 रोजी तारीख धरलेली आहे त्याऐवजी 30 /12/ 2022 ही तारीख करण्यात यावी किंवा विशेष संवर्ग भाग आणि विशेष संवर्ग भाग दोन यासाठी सेवेची अट नसावी 2019 च्या बदली मध्ये ज्या शिक्षकांचे 13/09/2019 रोजी समुपदेशन झाले आहे. त्यांची सेवा सलग सेवा बघून त्यासाठी बदलीसाठी पात्र धरण्याची आवश्यकता आहे .कारण या संदर्भात ग्रामविकास विभागाने 4/9/ 2019 चे पत्र आहे .जे शिक्षक सोप्या मधून अवघड मध्ये गेले. तर त्यांची सलग सेवा अवघड करण्यात यावी आणि चे शिक्षक अवघड मधून सोप्यात गेले आहेत, त्यांची सेवा ही सोप्या पकडण्यात यावी असे स्पष्ट आहे.
विशेष संवर्ग भाग व एक विशेष संवर्ग भाग दोन साठी सेवेची अट नसावी.
दिनांक 30 /6/ 2022 ऐवजी 30 /12/ 2022 ही तारीख बदलण्यासाठी पकडण्यात यावी. तसेच ही बदली प्रक्रिया आता सुरू झालेली. असून बदल बदल्या होण्यासाठी फेब्रुवारी 2023 सुरू होईल सदर बदली प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू केल्यास 31 मे पर्यंत 2023 रोजी पकडण्यात आवश्यक आहे. सदर बदल्या पुढील वर्षी करण्यात यावेत कारण हे द्वितीय सत्र चालू असून बदल्या जरी झाल्या तरी त्या जूंमधून कार्यमुक्त करावे. लागेल. म्हणून फेब्रुवारीपासून बदली प्रक्रिया राबवण्यास मे पर्यंत पूर्ण करून झोनमध्ये बदली प्रक्रिया पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही .
तसेच 7/4/ 2021 च्या शासन निर्णयामध्ये विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन यासाठी सेवेची अट असल्याचे परिपत्रक नमूद केले आहे .यासाठी श्री गिरीश महाजन ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य शासनाकडे उचित मागणीसाठी आणि कार्यवासाठी करावी . असें मा . आमदार कपिल पाटील साहेब वि . प. स . यांनी केली आहे .
मा . आमदार कपिल पाटील साहेब वि . प. स .
विशेष संवर्ग भाग भाग एक व विशेष वर्ग भाग दोन वर होणारे अन्याय .
1)7/4/2021 क्या जीआर मध्ये विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन यासाठी सेवेची अट आहे असे कुठेच नमूद केलेले नाही.
2) 31/ 12/ 2022 पर्यंतचे सेवानिवृत्त होणारे शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये घेतलेले आहे. मग 30 जून 2022 ऐवजी 31 /12/ 2022 ही तारीख बदलीसाठी ग्राह्य धरणे योग्य राहील.
3) 27/ 2/ 2017 जीआर मध्ये अनफिट फोर लेडीज क्षेत्र होतं. पण 7/4 2021 च्या जीआर मध्ये सुगम आणि दुर्गम हे दोनच क्षेत्र आहे . अनफिट फॉर लेडीज हे क्षेत्र कादून टाकण्यात आले. ज्या महिला अनफिट फॉर लेडीज मध्ये गेलेले आहेत त्यांच्यासाठी कुठेही प्राधान्य दिसत नाही.
4) 2019 च्या बदली प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला होता आणि जे शिक्षक विस्थापित झाले नंतर त्याच समुपदेशन झालं ही सगळी प्रक्रिया सप्टेंबर 2019 पर्यंत चालली. त्यामुळे अशा शिक्षकांवर नेहमीच अन्याय होत राहील म्हणून30/6/2022 ऐवजी बदली प्रक्रियेची तारीख 30 सप्टेंबर 2022 ही पकडण्यात यावी.
5) ही बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे ती पूर्ण होता मार्च 2023 लागेल म्हणजे या वर्षी द्वितीय सत्राच्या शेवटी शेवटी बदल्या पूर्ण होतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या बदल्या जून 23 मध्ये होणे योग्य आहे. म्हणून 31 मे 2023 हीच तारीख पकडावी.
6) बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कोणीही मार्गदर्शन केले नाही की बदल्यांमध्ये हे बदल झालेले आहेत.
2019 चा समुपदेशनाच्या वेळी 4/ सप्टेंबर 2019 चे ग्रामविकासचे पत्र होते की जे शिक्षक सोप्या मधून अवघड क्षेत्रामध्ये जातील त्यांची सलग सेवा ही अवघड पकडण्यात येईल आणि जे शिक्षक अवघड मधून सोप्या क्षेत्रामध्ये जातील त्यांची सलग सेवा ही सोपी पकडण्यात येईल या पत्रानुसार सुद्धा आम्ही बदली प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो.
शासन निर्णय 7/4/2021 च्या शासन जीआर मध्ये विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोन साठी सेवेची अट आहे .असं कुठेही नमूद केलेले नाही. त्यामध्ये असंच सांगण्यात आलेला आहे ,की ज्यांनी विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोन चा लाभ घेतलेला आहे .त्यांना पुढील तीन वर्षे बदली मागता येणार नाही. पण ज्यांनी विशेष संवर्गाचा लाभ घेतलेला नाही .त्यांच्यासाठी सेवेची अट नाही. असे असताना चुकीचा अर्थ लावून बदली प्रक्रियेपासून विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष सर्व भाग दोन मध्ये येणाऱ्या शिक्षकांना वंचित ठेवणे हा त्यांच्यावर होणारा खूप मोठा अन्याय आहे. तसेच शासनानी दखल न घेतल्यास उपोषणाचा मार्ग घ्यावा लागेल असे सांगितले. .
अनिल शेलार .अध्यक्ष . शिक्षक भारती पालघर .
Total Users : 10829