
डॉन बॉस्को सामाजिक संस्था वाळवंडा यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा मोख्या चापाडा येते बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रतिनिधी,सौरभ कामडी
तालुक्यातील डॉन बॉस्को सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक विषयक,आरोग्य विषयक ,कृषी विषयक असे इत्यादी , प्रोजेक्टवर काम करत असून त्यापैकी आज ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे पैकी मोख्या चापाडा गावात दि 2 डिसेंबर 2022 कौलाळे ग्रामपंचायत सरपंच.वैशाली अशोक धोडी व माजी. ग्रामपंचायत सदस्य श्री. केशव टोकरे यांच्या प्रयत्ताने डॉन बॉस्को सामाजिक संस्था यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा मोख्या चापाडा येते बॅग. वही. पेन. कंपास पेटी, खाऊ, रंगपट्ट्या, खेळण्याचे साहित्य इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित डॉन बॉस्को सामाजिक संस्था सदस्य श्री.कृष्णा नाना शिंडे सर श्री विक्रम बागुल सर डॉन बॉस्को सामाजिक संस्था सदस्य , कौलाळे ग्रामपंचायत सरपंच वैशाली अशोक धोडी,माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.केशव टोकरे, श्री.अशोक धोडी पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग, शालिनी पागी, आणि जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Total Users : 10829