
राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धा प्रथम क्रमांक : चंद्रकांत घाटाळ….
कथा – बिन आडनावाची पोरी. बक्षिस वितरण समारंभ सोमवार दिनांक १२ डिसेंबर स्थळ : शिरोळ – कोल्हापूर.
स्व. आ. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धा २०२२ (वर्ष ७ वे ) या प्रतिष्ठित लेखन स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील कासा या गावात राहणारे श्री. चंद्रकांत घाटाळ यांच्या ‘बिन आडनावाची पोरी ‘ यांच्या कथेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळं पालघर जिल्ह्यातील लोकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे.
या स्पर्धेचा बक्षिस समारंभ सोमवार दिनांक १२ डिसेंबर रोजी शिरोळ – कोल्हापूर येथे होणार आहे. त्या मूळे सर्व वाचकाकडून आणि समाज स्तरकडून कौतुक होत आहे .
Total Users : 10829