
.मा.श्री.जगदिश भाऊ धोंडी यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना फळे वाटप …
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये .विक्रमगड
आज रविवार दि.01/01/2023 रोजी मा.श्री.जगदिश भाऊ धोंडी – कोकण पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा) यांच्या वाढदिवसानिमित्त व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे वैद्यकीय अधिकारी मा.श्री पंकज काळे डॉक्टर व टिम यांच्या उपस्थितीत रूग्णांना फळे, बिस्किट व पाणी बॉटल वाटप कार्यक्रम संपन्न झाला … यावेळी संभाजी ब्रिगेड चे विक्रमगड तालुका अध्यक्ष शिवश्री प्रकाश भोये, शहर प्रमुख प्रकाश वरठा, सचिव रविंद्र दाभाडे सुकसाळे ग्रामपंचायत उपसरपंच रोहिदास तांबडा आदि उपस्थित होते…
Total Users : 10829