ji24news

आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहातील स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न…

–आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहातील स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न….

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दिपक भोये विक्रमगड
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील मुलांमुलींचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रेक्षक व वसतिगृहातील मुलांनी व मुलींनी भरभरून प्रतिसाद दिला. आदिवासी
विकास प्रकल्प जव्हार यांच्या अंतर्गत शहराच्या ठिकाणी 4वसतिगृहे चालविली जात आहेत. यामध्ये आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतीगृह वाडा व कुडुस मुलांचे 2 मुलींचे व 2 व 4 अशी वसतिगृहे चालविण्यात येत आहेत. या वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांचे सन 2023 चे वार्षिक स्नेहसंमेलन वाडा येथे शासकीय वस्तीगृह
वार्षिक स्नेहसंमेलनात 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये आदिवासी पारंपरिक गीते, देशभक्तीपर गीते, नाटक, कविता, आणि समूहनृत्य असे कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असलेले कलागुण दाखवून दिले.
या कार्यक्रमा साठीप्रमुख पाहुणे -श्री.दिपक ढुस, पोलीस उपनिरीक्षक वाडा पोलीस स्टेशन
अध्यक्ष- प्रा.डॉ.किरणकुमार कवठेकर
प्रमुख उपस्थिती- श्री.श्याम चिंचमलातपुरे, आदिवासी विकास निरीक्षक, जव्हार
श्री.गणेश गोंटलेवार, सौ.आशा बामणे, (आश्रमशाळा पाली)
गृहपाल- श्री.भास्कर चौधरी, श्री.युवराज शिंगटे, सौ.मीना पालवे, सौ.दिपाली पाटील वस्तीगृहातील कर्मचारी विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर