
येरनगाव गाव येथे विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धा अखिल…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश हरिश्चंद्र राठोड – वर्धा
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ येरणगाव गुरुकुंज मोझरी संचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ समस्त व ग्रामवासी भारतीय गुरुदेव सेवा मंडळ येरणगाव गुरुकुंज मोझरी संचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ येरणगाव यांच्यावतीने हिंगणघाट तालुक्यातील येरंनगाव येथे विदर्भ स्तरीय भजन स्पर्धा चे कार्यक्रमाचे आयोजन ,सायंकाळी सहा वाजता सुरू, कार्यक्रमाला तीन दिवशीय १०/०३/२०२३ सुरू दीपप्रज्वलन करून सुरुवात होणार , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, व भव्य स्पर्धकांना बक्षीस प्रथम पुरस्कार १२००१/ रोख रक्कम तानाजी पवार द्वितीय पुरस्कार ११००१/ रुपये व ती कलावबाई संभाजी झाडे सौ गंगोत्री महा मनोहरराव झाडे शेकापूर संदीप मनोहर झाडे यांच्याकडून तृतीय पुरस्कार अकरा हजार एक रुपयये श्री अंबादासजी झाडे पोलीस पाटील येरणगाव सहा हजार चतुर्थ पुरस्कार ८००१रुपये सौ विभताई नानाजी ढगे अल्लीपूर सर्कल जिल्हा परिषद सदस्य वर्धा यांच्याकडून पाचवा पुरस्कार ७००१ अँड सुधीर बाबू कोठारी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट व महिला गट पुरस्कार प्रवेश फी 300 ते लेट फी चारशे रुपये प्रथम पुरस्कार १०००१रोख राजा रामजी गुलगाणे विठ्ठलराव रामाजी गुल गाणे हिंगणघाट यांच्याकडून द्वितीय पुरस्कार ९००१रुपये व स्व दुर्गाबाई मधूकराव देवतळे कृषी सेवा केंद्र वडनेर प्रफुल देवतळे यांच्याकडून तृतीय पुरस्कार७०००१ स्व अंबादासजी लोंढे ,महेश लोंढे मानकापूर यांच्याकडून सहा हजार एक रुपया चतुर्थ पुरस्कार लक्ष्मण हुलके आजनसरा नारायणराव बावणे सहा हजार रुपये स्व श्री सचिन वसंतराव झाडे यांचे स्मृती इलेक्ट्रिक वडनेर नितीन वसंतराव झाडे यांच्याकडून 5000 रुपये यांच्याकडून व काही इतर गडा मध्ये नागरिक कडून बक्षीस देण्यात येत आहे,चार हजार या कार्यक्रमाला भागवत अवचट भारतराव खाडे , संजय, डुकरे गजानन ढगे , वसंतराव मुळे सतीश अवचट, संघटक शंकरराव मानकर , रोशन, सुपारी प्रचारक ,बाळकृष्ण पोहणे, विलासराव वाळूकर ,विठ्ठल राव मुळे, पिंटू महाजन ,हेमंत राज ,ढगे रमेश खाडे प्रभाकरराव महाजन ,अनुराग बाभुळकर, अशोक पेटकर , आयोजन मंडळ व गावकरी समस्त गावकरी नागरिकांना दिंडी स्पर्धेसाठी जास्तीस्त जास्त युवकांनी स्पर्धा कानी महिला मंडळाने युवा मंडळ स्पर्धेला आपला सहभाग असावा जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे आवाहन आयोजन समितीने केले आहे,
Total Users : 10829