ji24news

बालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

बालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
* जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )विक्रमगड – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – आरोहन संस्था व ग्रामपंचायत गोमघर यांच्या संयुक्त विद्यमाने दुधगाव येथे माता मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की मोखाडा तालुक्यातील कुपोषणाचा कंलक मिटविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे, तसेच माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केली पाहिजे.प्रत्येक मातेने वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन,सकस आहार घेतला पाहिजे असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
शिवाय आरोहन संस्था हि नेहमीच असे लोकाउपयोगी कार्यक्रम आयोजित करुन जनजागृती करते, तसेच ग्रामपंचायत ने देखिल पुढाकार घेतला या बद्दल कौतुक केले.
यावेळी सदृढ बालक,माता यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी शालेय विद्यार्थी यांनी महीलांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.
ग्रामपंचायत सरपंच सुलोचना गारे यांनी देखील महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामपंचायत च्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री भरत गारे साहेब यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की महिला बचत गट व शासकीय योजनांचा लाभ आपण घेतला पाहिजे .
यावेळी ग्रामसेवक श्री रजपूत, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य भगवान झुगरे श्री दिलीप जागले, श्री खडके,सौ सुनिता वारे, श्री नंदकुमार वाघ, श्री गणेश खादे, श्री पांडुरंग गवारी, श्री शेलार,कदम,
आरोहन संस्थेचे श्रीमती सुंगधा भोये व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर