
–गाव तेथे आरोग्य शिबिर अभियान…
प्रतिनिधी दीपक भोये विक्रमगड..
जन ग्रामिण सेवा संस्था वाडा यांच्या सौजन्याने द्रोणा फाऊंडेशन ट्रस्ट संचालित द्रोण हॉस्पिटल तसेच आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना सोनशिव गाव कमिटी आयोजित येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न …..
Ans-आज रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी वाडा तालुक्यातील सोनशिव ग्रामपंचायत येथे जन ग्रामिण सेवा संस्था वाडा यांच्या सौजन्याने द्रोणा फाऊंडेशन ट्रस्ट संचालित द्रोण हॉस्पिटल आणि आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना सोनशिव गाव कमिटी आयोजित मोफत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले होते, सोनशिव ग्रामपंचायतचे सरपंच श्री.संदिप डोंबरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना पालघर जिल्हा कमिटी अध्यक्ष तसेच जन ग्रामिण सेवा संस्थेचे उपाध्यक्ष अरुण खुलात,आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे जिल्हा संघटक तसेच जन ग्रामिण सेवा संस्थेचे खजिनदार नितिन दळवी, आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना सोनशिव गाव कमिटीचे लहु बसवंत,सोनशिव ग्रामपंचायत सदस्या भाविका बुंधे,ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र चौरे,गाव कमिटीचे तुलसिदास झिरवे,पांडुरंग दाभाडे,मनोज गडग,द्रोणा फाऊंडेशन चेतन मेणे,तज्ञ डाॅक्टर,नर्स उपस्थित होते,या शिबिरास नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला,शिबिर यशस्वी करण्यासाठी गाव कमिटी सोनशिव च्या सर्व सदस्यांनी खुप मेहनत घेतली,या शिबिरास आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तसेच जन ग्रामिण सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. अनंता वनगा,जन ग्रामिण सेवा संस्थेचे सदस्य जगदिश केणे यांनी सुद्धा या शिबिरास भेट दिली , जवळपास १२५ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला,शिबिर यशस्वी संपन्न झाले म्हणुन आयोजकांच्या वतीने जन ग्रामिण सेवा संस्था,द्रोणा फाऊंडेशन ट्रस्ट संचालित द्रोण हॉस्पिटल आणि आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना यांचे मनापासुन आभार

Total Users : 10829