ji24news

कृषि विभागामार्फत मौजे पोशेरा येथे म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत मजगी कामाचे उद्गघाटन…

कृषि विभागामार्फत मौजे पोशेरा येथे म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत मजगी कामाचे उद्गघाटन…
* पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी ji24news.
मोखाडा – गावातील रोजगार म्हटले की ग्रामस्थांना एक आधार म्हणून मिळत असतो कारण गावातच रोजगार मिळाला की माणसांना माणसांना गाव सोडून शहराकडे जाण्याची गरज भासत नाही किंवा लागत नाही म्हणून ही कामे ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध करून देणे खूप गरजेचे असते आणि त्यासाठी ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचे तसेच इतर काही सहकारी सहकार्य करणारे ग्रामस्थांना रोजगारासाठी काम मिळवून देत असतात अशातच प्रकारे कृषी विभागामार्फत मौजे पोशेरा येथे म. गां. रा. ग्रा. रो. ह. यो अंतर्गत मजगी कामाचे उद्घाटन करून मजुरांना गांव पातळीवर काम मिळावे व मजूर स्थलांतर थांबावे यासाठी विविध विभाग ग्रामपंचायत स्तरावर मजूरींची कामे निर्माण करून,मजुरांना काम उपलब्ध करून देत असतात..त्यानुसार महाराष्ट्र शासन- कृषि विभागामार्फत,तालुका कृषि अधिकारी-मोखाडा कार्यालय अधिनस्त,मौजे-पोशेरा येथे शेतकरी श्री.यशवंत वाघ आणि श्री.रामभाऊ घाटाळ यांच्या क्षेत्रावर, मजगी गट क्रमांक-१ व २ कामाचे नियोजन श्री सतिश बाविस्कर-कृषि सहाय्यक-पोशेरा यांनी करून १७६ मजुरांना काम उपलब्ध करून दिले आहे..
*सदर मजगी कामांपैकी मजगी गट क्र.१ श्री.यशवंत वाघ यांच्या शेतात मजगी कामाचे उद्घाटन प्रसंगी मा.श्री.मनोहर नवले,सरपंच -पोशेरा,श्री युवराज हाडळ-उपसरपंच-पोशेरा,ग्रा.पं.सदस्य, शेतकरी-लाभार्थी श्री.यशवंत वाघ,श्री.जयराम वाघ-सामाजिक कार्यकर्ते व काम सुरू करणेसाठी श्री.राठोडसाहेब मंडळ कृषि अधिकारी मोखाडा,श्री.जगतापसाहेब कृषि पर्यवेक्षक-पोशेरा,श्री.सतिश बाविस्कर-कृषि सहाय्यक-पोशेरा आणि मजूरवर्ग-पोशेरा उपस्थित होते…

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर