ji24news

धानिवारी प्रकल्पबाधित व लोकप्रतिनिधींची पालघर जिल्हाधिकारी यांच्या सोबतची चर्चा निष्फळ…

धानिवारी प्रकल्पबाधित व लोकप्रतिनिधींची पालघर जिल्हाधिकारी यांच्या सोबतची चर्चा निष्फळ…

जोहार इंडिया 24 न्यूज पालघर प्रतिनिधी

पालघर -दि. २५/ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे धानिवरी प्रकरणात पीडितांना न्याय देण्याकरिता कलेक्टर महोदयांनी सभा आयोजित केली होती. चर्चेअंती पीडितांना काहीच न्याय न मिळाल्यामुळे कलेक्टर महोदयांचा निषेध म्हणून जिल्यातील चारही आमदार,सर्व आदिवासी संघटना, पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते यांनी कार्यालयाच्या पायऱ्यांवरती बसून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवून आंदोलन केले. पोलिस अधिकारी , प्रांत अधिकारी डहाणू यांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार विनोद निकोले,राजेश पाटील,सुनील भुसारा,श्रीनिवास वनगा, माजी खासदार बळीराम जाधव,आदिवासी एकता चे दत्ताराम करबट,डॉ.सुनील परहाड,युवा एल्गार आघाडीचे अँड.विराज गडग,प्रकाश पाटकर,अजय वायेडा,महेश आरज,भुमिसेनेचे परशुराम चावरे , धानीवरी सरपंच शैलेश कोरडा, ओसरवीरा सरपंच नरेश कोरडा व इतर सामाजिक कार्यकर्ते,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर