
ग्रुप ग्रामपंचायत कऱ्हे तलावली मधील शौचालय ला पुन्हा नव्याने दुरुस्ती करण करण्यात येत आहे.
विक्रगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड ji24news
विक्रमगड – विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आढळून येतात या तालुक्यातील काही ग्रुप ग्रामपंचायत आहेत तर काही ग्राम पंचायत आहेत त्या मध्ये भरपूर योजना येत असतात काही सबरी घरकुल योजना तर काही वित्त आयोग योजना येतात त्यामध्ये शौचालय या योजने प्रमाणे ग्रामपंचयतीमार्फत ग्रामस्थांना योजेनेचा लाभ मिळत असतो काही शाळा तसेच अंगणवाडी या पद्धतीने योजना मिळत असतात अश्याच प्रकारे १५ वा वित्त आयोग सन २०२२-२०२३ या प्रमाणे मौजे कऱ्हे तलावली अंतर्गत जिल्हा परिषद शाळा चारणवाडी येथे शौचालय बांधकाम करणे यशस्वी रित्या होत आहे
यासाठी तीन लाख रुपये मंजूर करून कामाचे अंदाजपत्रक मिळवून आमचा गाव आमचा विकास या योजने अंतर्गत सन २०२२ व सन २०२३ च्या विकास कामाची कृती आराखड्यास मंजुरी देऊन सरकारी नियमाप्रमाणे कंत्राटी पद्धतीने प्रशासकीय मान्यता ग्रुप ग्रामपंचायत कऱ्हे तलावली ग्रामसभा दिनांक २६/०८/२०२१ ठराव क्रमांक ०३ अन्वये समाविष्ट कामाचा मंजूर आराखडा करून आणि जिल्हा परिषद शाळा चारणवाडी येथे नवीन शौचालय बांधकाम करण्यात येत आहे.
Total Users : 10829