ji24news

वेळुंजे येथे शासन आपल्या दारी उपक्रम घेण्यात आला.

वेळुंजे येथे शासन आपल्या दारी उपक्रम घेण्यात आला. 

प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर ji24news
शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे शासन आपल्या दारी उपक्रमाचा उपदेश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर होतील हा त्यांचा उपदेश आहे बऱ्याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात जाऊन उंबरठे जिजवावे लागतात अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केलेला आहे त्यातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात आमदार हिरामण खोसकर यांनी विविध शासकीय योजनेसंदर्भात थेट लाभार्थ्यांची संवाद साधला व प्रगतशील शेतकऱ्यांना आमदार साहेबांच्या हस्ते प्रमाणपत्र ही देण्यात आले तसेच समाधान बोडके यांनी शासकीय योजनेस संदर्भात उत्कृष्ट अशी माहिती दिली उपस्थित तालुक्याचे अधिकारी तहसीलदार, बी.डी.ओ. कृषी अधिकारी,डॉक्टर,अंगणवाडी सेविका,सरपंच,उपसरपंच व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर