
विक्रमगड तालुक्यातील बांधण गावातील सांगड वाद्य घेऊन इयत्ता पाहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे केले स्वागत…
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – विक्रमगड तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. कधी शेतकऱ्यांना मिळालेल्या योजना, तर कधी मुलांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आणि मिळाले प्रावीण्य तर काही शाळे मध्ये मिळवलेले यश त्या मध्ये त्या विद्यार्थ्यांना बक्षीसं वैगरे ठरवली जातात. त्याच पद्धतीने या उपक्रमात विविध वाद्यांचे वापर केला जातो आणि या वाद्यांचे साहाय्याने मुलांचा मनोरंजन करून आणि उत्साह वाढवला जातो.
अश्याच प्रकारे बांधण या गावातील जिल्हा परिषद शाळा बांधण या गावातील नूतन वर्षाच्या निमित्ताने नवीन पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे सांगड वाजवून आणि नवीन पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे स्वागत करून आणि त्या मुलांचे प्रोत्साहन वाढवले या गावातील ग्रामस्थांनी आणि या शाळेतील शिक्षकांनी मुलांचे मनापासून स्वागत करून त्यांना शाळेमध्ये सहभागी केले.
Total Users : 10829