
विक्रमगड मध्ये पावसाची सुरुवात…..
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – पाऊस म्हटलं की ऋतु माना नुसार पडत असतो परंतु या वर्षी उशिरा का होईन पण पाऊसला सुरुवात झाली आहे.
शेतकरी राजा हा पावसावर अवलंबून असतो. पाऊस मुळे शेतकऱ्याला मोठं मोठी पीक घेता येतात. परंतु या वर्षी खूप उशिराने पाऊस पडतोय म्हणून शेतकऱ्याची पेरणी लांबली आहे.
परंतु उशिरा का होईना पण आता चांगली सुरुवात होईल असे दिसून येत आहे आणि म्हणून शेतीला सुद्धा सुरुवात चांगली होईल असे समजते.
तर या पाऊसाची सुरुवात विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे.
Total Users : 10829