
मितवा फाऊंडेशन तर्फे वाकी येथे शैक्षणिक साहित्य वाटप…
प्रतिनिधी -दीपक भोये विक्रमगड
आज शनिवार दि. 24/06/2023 रोजी विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाकी येथे मितवा फाऊंडेशन टीम तर्फे दफ्तर,वही,छत्री, रेनकोट साहित्य शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले… यावेळी मितवा फाउंडेशनच्या संस्थापिका सौ.भागयश्री राऊ मॅडम, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती मा.श्री.संदिपजी पावडे साहेब श्री.उत्तम राऊ,सौ.तनुजा मुधोळकर,सौ.हिना लाडवा, दिनेश लाडवा, ललित धावडे,सौ.प्रिती मॅडम,सौ.सुमित गोखले,सौ.जयवंती प्रभुतेंडुलकर ,कमळाकर भाईर, विलास गावित, नंदकुमार बरफ, मिलिंद महाकाळ सामाजिक कार्यकर्ते, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Total Users : 10829