ji24news

‘डम्पी’ नावाचा पहिला विज्ञान कथा संग्रह लवकरच प्रकाशित….

‘डम्पी’ नावाचा पहिला विज्ञान कथा संग्रह लवकरच प्रकाशित…

कासा  ji24news – पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध खगोल अभ्यासक व अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा चे संचालक चंद्रकांत घाटाळ यांचा ‘डम्पी’ नावाचा पहिला विज्ञान कथा संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे.

डम्पी या पुस्तकात सहा विज्ञानकथा असुन त्या वाचुन मुलांमध्ये विज्ञानविषयी आवड व प्रेम जागृत व्हायला मदत करतील व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतील अशी आशा घाटाळ यांनी व्यक्त केली.

या पुस्तकाचे प्रकाशन ‘डिंपल पब्लिकेशन मुंबई’ यांच्या मार्फत होणार असुन सदर पुस्तकासाठी प्रसिद्ध ज्येष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी प्रस्तावना दिली आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन दांडेकर कॉलेज पालघर येथे करण्याचे नियोजित आहे. असे चंद्रकांत घाटाळ यांनी सांगीतले.


सदर पुस्तकाची किंमत २०० रुपये असुन जास्तीत जास्त पालकांनी मुलांसाठी हे पुस्तक खरेदी कराव असं आवाहन अनुजा अवकाश निरीक्षण केंद्रमार्फत करण्यात येत आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर