
पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी .
जळगाव ji 4 न्यूज .
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कारवाई करणे बाबत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने देगलूर येथील उपजिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठवण्यात आले उपजिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अंगद साहेब यांनी निवेदन स्वीकारले यावेळी देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनुरे व शहराध्यक्ष मुबीन शेख यावेळी उपस्थित होते
Total Users : 10829