
वेळुंजे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा..
प्रतिनिधी -त्र्यंबकेश्वर ji24news जयवंत हागोटे त्रंबकेश्वर.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावामध्ये जागतिक आदिवासी दिन आगळ्यावेगळ्या पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करून नृत्यद्वारे संस्कृतीक कार्यक्रम साजरे करण्यात आले. तसेच गावामध्ये वेशभूषा करून रॅली काढण्यात आली 9 ऑगस्ट दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला क्रांतिवीर बिरसा मुंडा, तंट्या भिल, राघोजी भांगरे यांना पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
Total Users : 10828