
त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी…
प्रतिनिधी-त्र्यंबकेश्वर जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर शहरात लीस प्रशासन यांचा नियोजन नसल्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे वाहनांच्या पार्किंग पासून ते मंदिरापर्यंत भाविकांची गर्दी वाढत आहे त्यामुळे चेंगराचेंगरी होऊ शकते नाकारता येत नाही त्यामुळे घटना घडवून गेल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा ती वेळीच करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.
Total Users : 10829