
के.टी.महाजन विघालयाचे यश.
सचिन महाजन (प्रतिनिधि – वडणेर) ji24news.
:- के .टी.महाजन विघालय पिपरी या शाळेचा ज्ञान की वाचनालय पुणे व्दारा आयोतित आजादी का अमृतमहोत्सव स्वातंत्रभारत अभियान स्पर्धा २०२३ यशवंतराव चव्हाण सभागुह भोसले मार्ग मंत्रालयजवळ मुबंई येथे क्रार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर जितेंद्र जोशी, केदार जाधव,अभिनेत्री वदना गुप्ते, राजु खाडेकर (ए.बी.पी.माझा), प्रदिप लोखडे,पुणे आदी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमात के.टी.महाजन विद्यालयाचे विद्यार्थी रोशन वावरे,शिक्षक गजानन नादुरकर, मुखा.एन.आर वरघणे याना प्रशस्तीपत्र शिल्ड व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. महाराष्टातील ३०० ग्रामीण भागातील शालेय अध्यापक, विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले, या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आर.टी.महाजन,ए.सी रींगणे, प्रा जुमडे, प्रा.उभरे, प्रा ठोंबरे, व्हि एस,इखार, पि.के घुमडे, कु ए.व्ही.धात्रक, कु.बी.के.महाजन, व्ही,आर नरड,सी.सी.पाळेकर.पी.यु.मासुळकर, एस,के,खोडे,मोहन शेख,अनिल फुलमाळी,कार्तिक देवघरे, सौ.बेबीबाई मडावी आदीने अभिनंदन केले
Total Users : 10829