
गांगापुर येथे बी सी आय तर्फे शेतकऱ्यांना निंबू चे झाडे वाटप
पोहना- प्रतिनिधी ,ji24news दि २०/०८/२०२३
हिंगणघाट नजीकच्या गांगापूर येथर बी सी आय कॉटन कनेक्ट व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गांगापुर गावामध्ये बि सी आय शेतकऱ्यांना निंबु चे झाडे वाटप करण्यात आले व प्रत्येक झाडाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले व प्रत्येक शेतकऱ्यांना एक तरी झाड दरवर्षी लावायला पाहिजे असे बी सी आय चे क्षेत्र प्रवर्तक रंजित वाघमारे यांच्या कडून माहिती देण्यात आली ,त्या वेळी बी सी आय चे शेतकरी, पुंडलिकराव आंबटकर ,नेहरु केंद्राचे माझी प्रतिनिधी सचिन महाजन ,गजानन पोहनकर , रमेश आंबटकर ,सागर हाते,गजू ठाकरे,शिवम राऊत,विनोद सावज ,शेतकरी उपस्थित होते.
Total Users : 10829