ji24news

१४ वर्ष वयोगटातील वावर संघाने खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला…

१४ वर्ष वयोगटातील वावर संघाने खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

पालघर : ji24news सौरभ कामडी.


शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत पालघर जिल्यातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा के व्ही हायस्कूल कॉलेज जव्हार येथे दिंनाक ५,६ सप्टेंबर असे दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम असलेली रयत शिक्षण संस्थेची प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर १४ वर्ष वयोगटातील मुलांचा खो खो संघाने अंतिम सामन्यात वांगणी संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धे मध्ये शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रशाळा आणि हायस्कूल कॉलेज अशा वेगवेगळ्या शाळांनी भाग घेवून आप आपल्या संघाचे कौशल्य दाखवत या मध्ये वावर संघाने घवघवीत यश मिळवून जिल्हास्तीय स्पर्धा खेळण्या साठी सज्ज झाला आहे .या मध्ये वावर आश्रम शाळेचे रात्र दिवस मेहनत घेत असलेले सर्व खेळाडू आणि शिक्षक यांचा जव्हार तालुक्यातून वेगवेगळया प्रकारे कौतुक होत आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर