
पालघर जिल्ह्यातील सरपंचाचा शैक्षणिक उपक्रम…
palghar. ji24news
पालघर जिल्ह्यातील बरेच शिक्षणप्रेमी सरपंच यांनी पुढाकार घेवून ग्रामीण भागातील मुलांना वाचनाची आवड व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जि. प. शाळांना डम्पी हे विज्ञान विषयक पुस्तक भेट म्हणुन दिले . या कामी सुरवातीला रवींद्र बेंदर – सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मुरबाड , लहू बालशी -सरपंच गृप ग्रामपंचायत तवा ,प्रशांत सातवी -ग्रामपंचायत वाघाडी ,मंगेश मस्कर – ग्रुप ग्रामपंचायत उर्से , अरुण आहाडी -सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाडा खडकोना यांनी पुढाकार घेतला असुन. या उपक्रमाला ग्रामस्थ ,शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्याकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Total Users : 10829