
इंदिरा गांधी विद्यालय वडणेर येथे सायबर सिक्युरिटी आणि जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन
प्रा.दिनेश राठोड जिल्हा (ji24news प्रतिनिधी वर्धा)
हिंगणघाट तालुक्यातील वडणेर येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात आज एमकेसीएल तर्फे एमकेसीएलचे मार्केटिंग व्यवस्थापक सायरे सर व मेघरे सर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी सायबर सिक्युरिटी बाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात वर्ग 5 वि ते 10 वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते
हा सहाय्यक शिक्षिका,डॉ.सौ कल्पना मडावी अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सहाय्यक शिक्षक श्री.एम.एल.तलवटकर,
सौ.योगिता काटेखाये,श्री ओंकार मडावी,अंजु चरडे ,मोनाली लोहकरे,शिक्षकेत्तर कर्मचारी सौ.लता चंदनखेडे श्री.अशोक मडावी उपस्थित होते
Total Users : 10829