ji24news

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पालक , विद्यार्थी व शिक्षक यांचा संवाद वाढला पाहिजे – डायाभाई भंडारी संस्थेचे संस्थापक यांचे पालकांना प्रतिपादन..

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पालक , विद्यार्थी व शिक्षक यांचा संवाद वाढला पाहिजे – डायाभाई भंडारी संस्थेचे संस्थापक यांचे पालकांना प्रतिपादन
*पालघर :सौरभ कामडी *
जव्हार तालुक्यातील काही अंतरावर असलेली न्यू युनिव्हर्सल फाउंडेशन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महालेपाडा चालतवड येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ रोजी या कॉलेजची शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ ची पालक सभा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाला सरस्वती प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली व डायाभाई भंडारी संस्थेचे संस्थापक माननीय श्री जाधव सर यांनी जर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जर तुम्ही शिक्षकांवर जबाबदारी दिली तर त्यांचेकडून शक्य होणार नाही त्यामध्ये पालकांची सुद्धा खूप मोठी जबाबदारी असते म्हणून पालक ,विद्यार्थी, व शिक्षक या सर्वांनी एकत्रित मिळून किंवा जास्तीत जास्त संवाद करून ,जीवनात विद्यार्थी चांगले कसे घडतील या कडे सर्व पालकांनी लक्षकेंदित करावे. असे थेट पालकांसमोर आव्हान करण्यात आले.
या प्रसंगी या महाविद्यालयाचे सदस्य भोये सर तसेच न्यू युनिव्हर्सल फाउंडेशन महाविद्यालयाचे प्राचार्य मा.अश्विनी सपकाळे मॅडम,तसेच प्राध्यापक विकास भोये सर, जाबर सर व गवळी मॅडम माजी सरपंच निर्मला भोये मॅडम व पालक तसेच या कॉलेज चे सर्व विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर