ji24news

प्रकल्प स्तरीय झालेल्या एकोणीस वर्ष वयोगटातील मुले व मुली यांचा कबड्डी स्पर्धेत दणदणीत विजय…..

प्रकल्प स्तरीय झालेल्या एकोणीस वर्ष वयोगटातील मुले व मुली यांचा कबड्डी स्पर्धेत दणदणीत विजय……
विक्रमगड प्रतिनिधी –  ji24news प्रशांत दाव्हाड
विक्रमगड- विनवळ येथे प्रकल्प स्तरीय झालेल्या एकोणीस वर्ष वयोगटातील मुले व मुली कबड्डी क्रीडा स्पर्धेत अरविंद आश्रम शाळा दादडे येथील मुले व मुली यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपल्या आश्रम शाळेचे नाव उंचावले आहे.
या आश्रम शाळेतील प्रत्येक वर्षी कबड्डी खेळामध्ये अग्रेसीव्ह असतात. त्यांचे कोच हे योग्य रीतीने मार्गदर्शन करत असल्या मुळे येथील विद्यार्थी हे पुढील भविष्य सुद्धा चांगल्या पद्धतीने उज्ज्वल करत असतात.
या ठिकाणी अगदी उत्तम रीतीने मार्गदर्शन करणारे श्री. प्रमोद खरपडे सर मुख्याध्यापक श्री. भोये सर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे यामध्ये जिल्हा परिषद शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील माजी विद्यार्थिनी चेतना हरपाले हिने कर्णधार ची दुरा सांभाळून एकतर्फी विजय मिळवला आणि हा संघ राज्यस्तरीय खेळासाठी पात्र ठरलेला आहे
म्हणून या शाळे तर्फे व तालुक्यातून तसेच प्रकल्प स्तरावरील त्यांचे अभिनंदनाचे वर्षाव पडत आहे

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर