
वाकी गावातील ग्रामस्थाचा निवडणूकीला विरोध…..
प्रतिनिधी -दिपक भोये विक्रमगड
गुरुवार दि.02/11/2023 रोजी वाकी गावातील ग्रामदान मंडळ वाकीच्या निवडणूक वर ग्रामस्थांनी विरोध केला आहे वाकी गावांमध्ये जुने पारंपारिक गावदेवी मंदिर असताना गेल्या काही महिन्यांपासून गावदेवी मंदिराबाबत वाद चालू आहे.या मंदिराला स्थगिती असताना नवीन गावदेवी मंदिर बांधण्यात आले आहे जो पर्यंत त्यांच्या न्याय निवाडा होत नाही तोपर्यंत आमचा निवडणूकीला विरोध आहे.
Total Users : 10829