ji24news

आदिवासी लोककथा पुस्तकाचे प्रकाशन..

आदिवासी लोककथा पुस्तकाचे प्रकाशन…

पालघर ji 24 news 
कासा – आदिवासी समाजाचे आराध्य दैवत माजी आमदार कै. भाई कडू व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ आयोजीत वकृत्व स्पर्धा कार्यक्रमात आदिवासी खगोलअभ्यासक श्री. चंद्रकांत घाटाळ यांच्या आदिवासी लोककथा या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दिनांक – १२ डिसेंबर रोजी आदिवासी सेवक पुरस्कार विजेते आदरणीय अप्पासाहेब भोये. यांच्या शुभहस्ते पूज्य आचार्य भिसे विद्यालय कासा येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन मा. श्री. पांडुरंग बेलकर ( मा. समाजकल्याण सभापती ठाणे ) यांना निमंत्रित केले आहे. तसेच सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री भरत ठाकूर ,शाळेचे सर्वच शिक्षक व विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती असेल.

सदर पुस्तकांत आदिवासींच्या पारंपरिक लोककथा असुन या पुस्तकाची किंमत १५० रुपये इतकी आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर