ji24news

जि.प.उच्च.प्राथ.शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील मुलांचा क्रीडा स्पर्धेत दणदणीत विजय…..

जि.प.उच्च.प्राथ.शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील मुलांचा क्रीडा स्पर्धेत दणदणीत विजय…..


विक्रमगड प्रतिनिधी -ji24news प्रशांत दाव्हाड


विक्रमगड – कासा बुद्रूक येथे बिटस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जि.प.उच्च.प्राथ.शाळा डोल्हारी बुद्रूक शाळेतील लहान गट मुले रिले द्वितीय क्रमांक,मोठा गट 100 धावणे मुले -कु. मयूर ठाकरे प्रथम क्रमांक,लांब उडी मुली कु.हिरा धांगडा प्रथम क्रमांक, कबड्डी मुली प्रथम क्रमांक,तर कबड्डी मुले प्रथम क्रमांक व खोखो मुले प्रथम क्रमांकाने विजयी झाले.याप्रसंगी त्याठीकाणी विक्रमगड गटशिक्षणाधिकारी मा.श्री.भोईर साहेब, दादडे केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.रोडे साहेब,विजेत्या खेळाडूचे कोच मार्गदर्शक श्री.संतोष गणपत उमतोल सर, श्री. विष्णू उमतोल सर, सौ.मेघा ठाकरे मॅडम, डोल्हारी बुद्रूक गावचे पेसा अध्यक्ष- दिपक ठाकरे,माजीसरपंच एकनाथजी हरपाले मगन खरपडे,दिनकर खरपडे,महेश उमतोल,ग्रामपंचायत शिपाई राजू दादा,नरेश गावित आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
या विजयी खेळाडूंचे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास चौधरी सर व ग्रामस्थांनी गोड कौतुक केले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर