
विक्रमगड साखरा पाटीलपाडा गवताच्या ट्रकला भीषण आग….
प्रतिनिधी ; ji24newsदीपक भोये विक्रमगड
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील साखरा पाटीलपाडा रस्त्यावर तीन ते साडेतीन सुमारास दुपारी वेळी गवताच्या ट्रकला भीषण आग लागली. चालत्या ट्रक मध्ये असलेल्या गवताच्या गतड्यांना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने आग लागली भीषण आगीमध्ये गवतासह ट्रक जळून खाक, स्थानिकांनी धाव घेत लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला.
कोणतीही जीवित हानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी इत्यंभूत माहिती दिली.
Total Users : 10829