ji24news

इंदिरा गांधी विद्यालयाची पर्यटन‎ स्थळ ,औद्योगिक स्थळ भेट:शैक्षणिक सहल उत्साहात‎.

इंदिरा गांधी विद्यालयाची पर्यटन‎ स्थळ ,औद्योगिक स्थळ भेट:शैक्षणिक सहल उत्साहात‎.

प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

वर्धा : इंदिरा गांधी विद्यालय वडणेर ता.हिंगणघाट जि वर्धा या शाळेची शैक्षणिक‎ सहल दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथील गोयंका पार्क,
दीक्षाभूमी,महालक्ष्मी मंदिर फुटाळा तलाव येथे नेण्यात आले,या .‎सहलीमध्ये एकूण ८० विद्यार्थ्यांनी‎ सहभाग घेतला होता. सहलीतील‎ विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत विविध‎ धार्मिक,औद्योगिक व पर्यटन‎ स्थळांना भेटी दिल्या. सहलीच्या बसेसला संस्थेचे अध्यक्ष श्री के. टी.महाजन साहेब व मुख्याध्यापिका सौ. वंदना खैरे मॅडम यांनी हिरवी झेंडी दाखविली, व सुखरूप प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या,

सहल सुरुवातीला गोयंका पार्क नागपूर येथे नेण्यात आली तेथील इको पॉईंट पाहण्याची संधी विदयार्थ्यांना मिळाली. निसर्गातील विविधता डोंगर, दरी जवळून पाहण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी मत्सालय संग्राहलयातील विविध प्रकारची मास्यांचे निरीक्षण करता आले. विद्यार्थी बोटींगमध्ये बसून आस्वाद घेत होते. संग्रहालयात अदिवासी संस्कृतीतील विविध कला साहित्य पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती.

गार्डन परिसरातील फुलांचे, वनस्पतींचे निरीक्षण करता आले.गोयंका फॉर्म विद्यार्थ्यांना ऍग्रो टुरिझम ऍग्रो टुरिझम आणि शेतीपूरक व्यवसाय कसे करता येईल याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली या ठिकाणी आर्चरी आर्चरी प्रात्यक्षिके देण्यात आली पॅनल बनवणे याचे वर्कशॉप दाखवण्यात आले हल्दीराम चे फूड प्रो फूड प्रोसेसिंग युनिट ची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली

तसेच दीक्षाभूमी येथे विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीची ओळख करून देण्यात आली त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याची ओळखही यावेळी करून देण्यात आली. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना म्हणून दीक्षाभूमी कडे पाहता येईल असे प्रा.राठोड सर यांनी सांगितले त्याचबरोबर फुटाळा तलाव म्युझिकल फाउंटनचा आनंद विद्यार्थ्यांनी मनमुरादगोयंका फॉर्म विद्यार्थ्यांना ऍग्रो टुरिझम ऍग्रो टुरिझम आणि शेतीपूरक व्यवसाय कसे करता येईल याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली या ठिकाणी आर्चरी आर्चरी प्रात्यक्षिके देण्यात आली पॅनल बनवणे याचे वर्कशॉप दाखवण्यात आले हल्दीराम चे फूड प्रो फूड प्रोसेसिंग युनिट ची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली दीक्षाभूमी येथे विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीची ओळख करून देण्यात आली त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याची ओळखही यावेळी करून देण्यात आली. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना म्हणून दीक्षाभूमी कडे पाहता येईल असे राठोड सर यांनी सांगितले फुटाळा तलाव म्युझिकल फाउंटन चा आनंद विद्यार्थ्यांनी मनमुराद घेतला शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांसह,सहल प्रमुख सौ.कल्पना मडावी मॅडम,श्री मोहन तलवटकर सर सौ.योगिता काटेखाये मॅडम,श्री छत्रपती दौलतकर सर आणि प्र.सहा.सौ लता चंदनखेडे मॅडम आदी सहभागी होते,

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर