
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून संपन्न . दिनांक 8/11/2025 रोजी शाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात ठिक 11.00वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान शाळेतील मुख्याध्यापिका शीतल खंडे ह्या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजयकुमार भोये सर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इयत्ता 6 वी च्या विद्यार्थ्यांनी कुमारी तेजल राउत मोनिका लहारे या विद्यार्थिनीने केलं. सिंधु पानगे 8वी गायत्री भोये 9वी विशाल पानगे 9वी या विद्यार्थ्यांनी राघोजी भांगरे यांच्या जिवनावर आधारित भाषणं दिली .तसेच निबंध स्पर्धा मध्ये लहान गटात तेजल राऊत प्रथम क्रमांक मोनिका लहारे द्वितीय क्रमांक मोठा गट अस्मिता बरब प्रथम सारिका लहारे द्वितीय क्रमांक वर्षा लहारे विद्यार्थिनीने नंबर पठकावले.तसेच रांगोळी स्पर्धा मध्ये माधुरी राथड दिक्षा वाघ प्रथम क्रमांक अलका राऊत तेजस्वी राऊत द्वितीय क्रमांक स्वरस्वती पानगे सुर्वणा राउत हर्षदा राथड राजश्री पानगे तृतीय क्रमांक आदी विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धा मध्ये मोठ्या गटात विशाल पानगे प्रथम क्रमांक. मेघना राथड द्वितीय क्रमांक सानवी बरफ तृतीय क्रमांक लहान गटात प्रियंका वाघ प्रथम क्रमांक दिनेश राथड द्वितीय क्रमांक पटकावला.कर्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री दशरथ वडाळ सर माध्यमिक शिक्षक यांनी केले. या कार्यक्रमसाठी शाळेतील सर्व प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक माध्यमिक शिक्षक अधीक्षक अधीक्षक तसेच बहुउद्देशीय कर्मचारी आधिच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.
Total Users : 10828