ji24news

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आज जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना आदरणीय मा.श्री.प्रदिप शर्मा साहेब यांच्या हस्ते व टिम मार्फत शैक्षणिक शाहित्य वह्या, पेन, पेंशिल, शापणर, खोरबर, बिस्किटे व इतर वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच बांधणकर आदरणीय मा.श्री.अजित संखे साहेब, प्रविण दादा संखे साहेब, मनोजदादा संखे साहेब व संखे मॅडम यांनी प्रजासत्ताक दिनी दिलेला शब्द पाळून मुलांना बसण्यासाठी उत्तम दर्जाच्या सतरंजी (चटई )चे वाटप करून आमच्या गोरगरीब होतकरू व गरजू विध्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.या शैक्षणिक शाहित्याचा मुलांच्या शिक्षणासाठी निश्चितपणे उपयोग होईल असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री.जयराम गुरोडा सर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बांधण शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मा.श्री.जयराम गुरोडा सर, सहशिक्षक श्री.रविंद्र कामडी सर,श्री.सहशिक्षक संदेश जाधव सर,सहशिक्षक श्री.संतोष उमतोल सर,पदवीधर शिक्षिका सौ.निलम थापड मॅडम, सहशिक्षक श्री.सचिन टोकरे सर,पदवीधर शिक्षक श्री.अक्षय सांबर सर व ग्रामस्थ उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर