
भारतीय अस्मिता पार्टी (BAP)
वसई तालुका प्रमुख समवेत इतर पदाधिकारी वर्गाची नियुक्ती…..!
जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )
भारतीय अस्मिता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.विलास वांगड यांच्या अधिपत्याखाली दिनांक २५/०६/२०२२ रोजी पालघर
जनतेच्या उन्नती हितार्थ तथा आदिवासी उन्नती साठी व पालघर मध्ये सर्वांगिण क्रांती साठी जननायक बिरसा मुंडा सभागृह कासा तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे भारतीय अस्मिता पार्टी पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.विलास वांगड यांच्या व अन्य पदाधिकारी यांच्या मध्ये बैठक पार पडली त्या मध्ये आदिवासी हितार्थ एकनिष्ठ असलेली पार्टी भारतीय अस्मिता पार्टी ही ओळखली जातेय या बैठकीमध्ये BAP पदभार पुढील पदाधिकारी वर्गास देण्यातआला !
वसई तालुका प्रमुख म्हणून मा.श्री मिलन हरीचंद्र माळी व वसई तालुका उपाध्यक्ष म्हणून मा.श्री. दिलीप कमलाकर कुंभारे निवड केली तर डहाणू युवा संघटक म्हणून श्री संजय सुतार यांची नियुक्ती केली लोकशाही मध्ये सर्वांना समान संधी व दर्जा दिला जातो ही पार्टी सर्वच जनतेची आहे या मध्ये विशेष म्हणजे उतर भारतीय बांधव मा.श्री.संतोष हरिदास गुप्ता यांनी निवड उत्तर भारतीय युवा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीत मोहन गुहे जेष्ठ आदिवासी कवी,, संजय सुतार ,प्रदीप गिंभल,राघू पिलेना, अजित सुतार, महेश चौरे,कैलास सुतार, मिलन नम, जयेश कुवरा, संतोष बुरुड, अशोक मल्हारी, चिंतामण काटकर, मंगेश सपाटा, प्रकाश वाडू, मोहन सोमण, कल्पेश दळवी, मोहमद शेख , चंदू बोगे सतीश तल्हा , अक्षय गिंभल ऊपस्थित होते.

Total Users : 10829