ji24news

राज्य दैनिक बाळकडू चे अधिकृत पत्रकार सुनिल जाबर यांची पालघर उपजिल्हाप्रमुख पदी निवड..

राज्य दैनिक बाळकडू चे अधिकृत पत्रकार सुनिल जाबर यांची पालघर उपजिल्हाप्रमुख पदी निवड …
*पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी *
राज्य दैनिक बाळकडू वार्ताहर मध्ये गेल्या काही वर्षांपासून फक्त विधानसभा मध्ये काम करत असून बाळकडू संपादक खरात गुरुजी साहेब यांनी सुनिल जाबर यांच्या कामाची दखल घेवून पालघर उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली .
सुनिल जाबर हा नेहमी जनतेचे प्रश्न घेवून सामाजिक कार्य व तसेच पत्रकार मध्ये अग्रेसर असतो आणि पालघर जिल्हातील अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा जव्हार तालुक्यातील वावर मध्ये सागपाणी या पाड्यात राहत आहे आणि त्याच्यावर आता बाळकडू वार्ताहर मध्ये पालघर जिल्ह्याची जबाबदारी दिली असून ती त्याने मनापासून स्वीकार केली आहे .
एकजुटीने रहा,जाती वादी वाद , गाडून मराठी माणसांची एकजूट उभारा,तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल ,उगाच आपण रडत रडत सर्वच गोष्टी करणार असाल तर काहीही अर्थ राहणार नाही,आपल्या हक्कासाठी लढा त्रास करू नका आणि सहनही करू नका आणि गरज पडली तेंव्हाच दाखवून द्या .”हिंदुत्वाचा मानबिंदू , आवाज महाराष्ट्रचा” हे ब्रीदवाक्य हातात घेवून बाळासाहेबांच्या विचारांनी बाळकडू वार्ताहर ला सुरुवात करण्यात आली आणि आज प्रत्येक महाराष्ट्र मध्ये तळागाळात बाळकडू वार्ताहर पोहचला आहे आणि आज या मध्ये सगळ्या महाराष्ट्रात भर १२००( एक हजार दोनशे ) पत्रकार काम करत आहेत.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर