ji24news

आदिवासी आदिम कातकरी बांधवांची दुय्यम पिवळे रेशनकार्ड पुरवठा अधिकारी कार्यालय डहाणू येथून वाटप …..

आदिवासी आदिम कातकरी बांधवांची दुय्यम पिवळे रेशनकार्ड पुरवठा अधिकारी कार्यालय डहाणू येथून वाटप..। 

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

डहाणू आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी खानिव कातकरी वरचा पाडा गृप ग्रामपंचायत विवळवेढे (महालक्ष्मी) खानिव कातकरी वरचा पाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर येथील आदिवासी आदिम कातकरी बांधवांची दुय्यम पिवळे रेशनकार्ड पुरवठा अधिकारी कार्यालय डहाणू येथून आणुन दिले आहेत.सदर आदिवासी आदिम कातकरी बांधवांना खरंच घरकुल योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे आणि समाज मंदिर व अंगणवाडी आणि सार्वजनिक संडास बाथरुम सोय करून द्यावी म्हणून आपण सदैव प्रयत्नशील आहोत  आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना पालघर जिल्हाध्यक्ष, भारतीय अस्मिता पार्टी BAP पालघर जिल्हाध्यक्ष व उलगुलान सेना महाराष्ट्र राज्य कोकण विभाग अध्यक्ष श्री विलास लक्ष्मण वांगड यांनी सांगितले .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर