
आदिवासी आदिम कातकरी बांधवांची दुय्यम पिवळे रेशनकार्ड पुरवठा अधिकारी कार्यालय डहाणू येथून वाटप..।
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
डहाणू आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी खानिव कातकरी वरचा पाडा गृप ग्रामपंचायत विवळवेढे (महालक्ष्मी) खानिव कातकरी वरचा पाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर येथील आदिवासी आदिम कातकरी बांधवांची दुय्यम पिवळे रेशनकार्ड पुरवठा अधिकारी कार्यालय डहाणू येथून आणुन दिले आहेत.सदर आदिवासी आदिम कातकरी बांधवांना खरंच घरकुल योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे आणि समाज मंदिर व अंगणवाडी आणि सार्वजनिक संडास बाथरुम सोय करून द्यावी म्हणून आपण सदैव प्रयत्नशील आहोत आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना पालघर जिल्हाध्यक्ष, भारतीय अस्मिता पार्टी BAP पालघर जिल्हाध्यक्ष व उलगुलान सेना महाराष्ट्र राज्य कोकण विभाग अध्यक्ष श्री विलास लक्ष्मण वांगड यांनी सांगितले .

Total Users : 10829